Job 34:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब म्हणतो, ‘मी, ईयोब निष्पाप आहे, आणि देव माझ्या बाबतीत न्यायी नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता ईयोब म्हणतो की, ‘मी निर्दोष आहे; देवाने माझ्यावर अन्याय केला आहे;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“इय्योब म्हणतो, ‘मी निर्दोष आहे, परंतु परमेश्वर मला न्याय देत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोब म्हणतो, मी निष्पाप आहे, आणि देव माझ्याबाबतीत न्यायी नाही.