Job 34:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोबसारखा आणखी कुणी आहे का? तुम्ही ईयोबची मानहानी केली तरी तो त्याकडे दुर्लक्ष करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ईश्वरनिंदा उदकाप्रमाणे प्राशन करणारा ईयोबासारखा मनुष्य कोण आहे?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
इय्योबासारखा आणखी कोणी मनुष्य आहे काय, जो पाण्याप्रमाणे उपहास पितो?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोबासारखा आणखी कोणी आहे का? जो निंदा पाण्याप्रमाणे प्राशन करतो.