Job 34:8 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब वाईटांशी मैत्री करतो त्याला दुष्टांबरोबर राहायला आवडते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो अधर्म करणार्‍यांबरोबर संगती करतो, दुर्जनांची सोबत धरतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तो दुष्टांची सोबत धरतो; तो दुष्कर्म करणार्‍यांशी संबंध ठेवतो.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो जे वाईट करतात त्यांच्याशी मैत्री करतो, आणि त्यास दुष्टांबरोबर राहायला आवडते,