Job 35:11 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
‘देवाने आम्हाला पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जो आम्हांला पृथ्वीवरील पशूंहून अधिक शिकवतो, आणि आकाशातील पक्ष्यांहून अधिक ज्ञान देतो, तो कोठे आहे?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जे पृथ्वीवरील पशूंपेक्षा आम्हाला जास्त शिकवण देतात, आणि आकाशातील पक्ष्यांपेक्षा आम्हाला अधिक ज्ञानी बनवितात?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
‘देवाने आम्हास आकाशातील पशुपक्ष्यांपेक्षा शहाणे बनवले आहे तेव्हा तो कुठे आहे?’ पृथ्वीवरील जंगली प्राण्यापेक्षा जो मला अधीक शिकवतो,