Job 35:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, देव वाईट लोकांना शिक्षा करत नाही असे तुला वाटते. तो पापाकडे लक्ष देत नाही असेही तुला वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पण आता त्याने कोपून दंड केला नाही, त्याने अपराधांकडे फारसे लक्ष पुरवले नाही;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आणि पुढे, ते त्यांच्या रागात कधीही शिक्षा करीत नाही आणि दुष्टतेची थोडी सुद्धा नोंद घेत नाही.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो तुला किती थोडक्यात उत्तर देईल जर तू असे म्हणालास तो क्रोधाने कोणालाही शिक्षा करीत नाही, आणि तो लोकांच्या गर्वीष्ठपणाकडे फारसे लक्ष देत नाही.