Job 35:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
म्हणून ईयोब त्याचे निरर्थक बोलणे चालूच ठेवतो. आपण खूप मोठे असल्याचा आव ईयोब आणतो. परंतु आपण काय बोलत आहोत हे ईयोबला कळत नाही हे सहजपणे समजून येते.”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
म्हणून ईयोब आपले तोंड उघडून निरर्थक भाषण करतो, आणि अज्ञानाने वाद माजवतो.”
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
म्हणून इय्योब रिकाम्या शब्दांनी आपले मुख उघडतो; आणि ज्ञानाशिवाय शब्द वाढवित राहतो.”
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून ईयोब मुर्खपणाचे बोलण्यासाठी त्याचे मुख उघडतो. तो ज्ञानाविना त्याचे शब्द बोलत राहतो.”