Job 35:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, ‘मी देवापेक्षा अधिक बरोबर आहे’ हे तुझे म्हणणे योग्य नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“‘देवावरील माझी फिर्याद न्यायाची आहे,’ असे तू म्हणतोस काय? हे तुला म्हणण्याचा हक्क आहे असे तुला वाटते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे न्याय्य आहे असे तुला वाटते काय? तू म्हणतोस, ‘परमेश्वर नाही, तर मी न्यायी आहे,’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू निष्पाप आहे असा तू विचार करतोस काय? मी देवापेक्षा अधीक नितीमान आहे असा तू विचार करतोस काय?