Job 35:3 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि ईयोब तू देवाला विचारतोस ‘जर एखाद्या माणसाने देवाला खुश करण्याचा प्रयत्न केला तर त्याला काय मिळेल? मी जर पाप केले नाही तर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यास्तव तू म्हणतोस की ‘तुला1 काय लाभ होणार? मी पाप केले असते तर माझे काय कमी झाले असते?’
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तरी तू त्यांना विचारतो की, ‘पाप न केल्याने मला काय फायदा आणि मी काय मिळविणार?’
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू देवाला विचारतोस ‘जर मी नितीमान असण्याचा मला काय लाभ मिळेल? मी जर पाप केले नाहीतर त्यामुळे माझे काय चांगले होणार आहे?’