Job 35:4 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, मी (अलीहू) तुला आणि तुझ्या मित्रांना उत्तर देण्याची इच्छा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मी तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांनाही उत्तर देतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तुला व तुझ्याबरोबर तुझ्या मित्रांना मला उत्तर द्यायला आवडेल.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मी तुला उत्तर देतो, तू आणि तुझे मित्र यांना देखील.