Job 35:5 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या आकाशाकडे, ढगांकडे बघ.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशाकडे दृष्टी देऊन पाहा; हे नभोमंडळ पाहा, हे तुझ्याहून उंच आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वर आकाशाकडे दृष्टी लावून पाहा; तुझ्याहून फार उंच असलेल्या ढगांकडे निरखून पाहा.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
वरती आकाशाकडे बघ, तुझ्यापेक्षा उंच असणाऱ्या ढगांकडे बघ.