Job 35:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
आणि ईयोब, तू खूप चांगला असलास तरी त्यामुळे देवाला कसली मदत होत नाही. देवाला तुझ्याकडून काहीच मिळत नाही.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू नीतिमान असलास तर तू त्याला काय देणार? तुझ्यापासून त्याला काय मिळणार?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जर तू न्यायी आहेस, तर तू त्यांना काय देणार, किंवा तुझ्या हातून त्यांना काय मिळते?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आणि तू खूप नितीमान असलास तरी तू देवाला काही देऊ शकत नाहीस? तुझ्याहातून त्यास काहीच मिळत नाही?