Job 35:9 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“जर वाईट लोकांना दु:ख झाले तर ते मदतीसाठी ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
अतिशय जुलूम झाला म्हणजे लोक आक्रोश करतात; जबरदस्त लोकांचा हात त्यांच्यावर पडला म्हणजे ते साहाय्यासाठी आरोळी मारतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अत्याचाराच्या भाराने लोक आक्रोश करतात; बलवान मनुष्याच्या हातून सुटकेसाठी आरोळी करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पुष्कळशा वाईट कृत्यामुळे लोकांस दु:ख झाले तर ते ओरडतील. ते सामर्थ्यवान लोकांकडे जातात आणि मदतीची याचना करतात.