Job 36:14 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ते लोक पुरुष वेश्यासारखे अगदी तरुणपणी मरतील.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ते भरज्वानीत मरतात; त्यांचा प्राण अमंगळ पुरुषांप्रमाणे नाश पावतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या भर तारुण्यातच मंदिरांना जीवन समर्पित असलेल्या पुरुषगामींसह ते मरण पावतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ते अगदी तरुणपणी मरतील, त्यांचे जीवन कंलकीत होऊन संपेल.