Job 36:2 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“तू माझ्यासाठी आणखी थोडा धीर धर. देवाने मला आणखी बोलायला सांगितले आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
“अंमळ थांब; देवाच्या वतीने आणखी काही बोलण्याजोगे आहे, असे मी तुला दाखवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“अजून थोडा वेळ माझ्याशी धीर धरून राहा आणि मी तुला दाखवेन की परमेश्वराच्या बाजूने मला आणखी पुष्कळ बोलायचे आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
“तू मला आणखी थोडे बोलण्याची परवानगी दे कारण मला देवाच्या बाजूने आणखी बोलायचे आहे.