Job 36:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आता रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस. लोक रात्री पसार व्हायचा प्रयत्न करतात. आपण देवापासून लपून राहू शकू असे त्यांना वाटते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
लोक जागच्या जागी नष्ट होतील अशा रात्रीची उत्कंठा धरू नकोस.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
लोकांना त्यांच्या घरातून ओढून दूर नेण्यासाठी, रात्रीच्या समयाची इच्छा करू नकोस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
दुसऱ्या विरूद्ध पाप करण्यास तू रात्र होण्याची इच्छा मनी बाळगू नकोस, लोक रात्री पसार होण्याची वेळ प्रयत्न करतात.