Job 36:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू खूप त्रास भोगला आहेस पण म्हणून वाईटाची निवड करु नकोस. चूक न करण्याची दक्षता घे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सांभाळ, दुष्टतेकडे वळू नकोस; ती तुला दुःखापेक्षा पसंत वाटत आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
दुष्टतेकडे तू वळणार नाहीस याची काळजी घे, कारण असेच दिसते की तू कष्टापेक्षा दुष्टतेची निवड करतोस.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
काळजीपूर्वक रहा पापाकडे वळू नकोस. कारण तुझी त्रासातून परीक्षा झाली आहे, म्हणून तू पापापासुन दूर रहा.