Job 36:25 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने काय केले ते प्रत्येकाला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांनाही देवाचे महान कार्य दिसतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
सर्व माणसे ती करणी पाहत राहतात; मानव ती करणी दुरून पाहतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
सर्व मानवजातीने हे पाहिले आहे; मनुष्य दुरूनच त्याच्याकडे टक लावून पाहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्याने कार्य केले ते प्रत्येक मनुष्याला दिसते. दूरदूरच्या देशांतील लोकांसही देवाचे महान कार्य दिसतात.