Job 36:27 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“देव पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यात रुपांतर करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो जलबिंदू आकर्षतो; त्यांची वाफ होऊन ते पर्जन्यरूपाने पडतात;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ते पाण्याचे थेंब वर आकर्षून घेतात, आणि झर्‍यासाठी त्याचे रूपांतर पावसात करतात;
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो पृथ्वीवरुन पाणी घेऊन त्याचे धुके आणि पाऊस यामध्ये रुपांतर करतो.