Job 36:28 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेघ त्यांची वृष्टी करतात; ते लोकसमूहावर विपुल वर्षाव करतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मेघ आपले दहिवर खाली ओततात आणि मनुष्यांवर भरपूर वृष्टी होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
अशा रीतीने ढग पाऊस पाडतात आणि तो खूप लोकांवर पडतो.