Job 36:30 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
बघ, देव विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यात येतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
पाहा, तो आपणाभोवती प्रकाश पसरतो; त्याने समुद्रतल व्यापतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाहा ते कशाप्रकारे आपल्या सभोवती वीज विखरून ठेवतात, आणि समुद्राच्या खोलीला झाकून घेतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
बघ, तो विजेला पृथ्वीवर सर्वदूर पाठवतो आणि समुद्राचा खोल भागही त्यामध्ये येतो.