Job 36:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ह्यांच्या योगाने तो राष्ट्रांचा न्याय करतो, अन्नाची विपुलता करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
अशाप्रकारे परमेश्वर राष्ट्रांवर अधिकार करतात आणि विपुलतेने अन्न पुरवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो त्याचा उपयोग राष्ट्रांना काबूत ठेवण्यासाठी करतो आणि त्यांना भरपूर अन्न देतो.