Job 36:32 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्याला हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो विद्युल्लता आपल्या हाती धरून तिने अचूक आघात करावा अशी तिला आज्ञा करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
चमकणार्या विजेला ते आपल्या हातात भरतात आणि त्याच्या नेमाने तडाखा करण्यास आज्ञा करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो आपल्या हातांनी विजेला पकडतो आणि त्यास हवे तेथे पडण्याची तिला आज्ञा करतो.