Job 36:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
मेघगर्जना त्याच्या येण्याची खबर देते; गुरेढोरेही तो येत आहे असे कळवतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांचा गडगडाट येणार्या वादळाची घोषणा करते; पशूप्राण्यांना सुद्धा त्यांच्या येण्याचे पूर्वज्ञान होते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मेघांच्या गडगडाटामुळे वादळाची सूचना मिळते. जनावरांना सुध्दा वादळाची चाहूल लागते.”