Job 37:11 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
देव ढगांना पाण्याने भरतो आणि तो ते पसरवतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो मेघ जलपूर्ण करतो; तो आपल्या विद्युल्लतेचे अभ्र चोहोकडे पसरतो;
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ते मेघांना दहिवराने भरून टाकतात; आणि त्यातूनच त्यांची लखलखीत वीज पसरवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
खरोखर, देव गडद ढगांना पाण्याने भरतो तो आपल्या विजेचा ढग चोहोकडे पसरवतो.