Job 37:14 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, एक क्षणभर थांब आणि लक्ष दे. थांब आणि देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्यांचा विचार कर.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ईयोबा, कान देऊन हे ऐक; स्तब्ध राहून देवाच्या अद्भुत कृत्यांचे मनन कर.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“हे इय्योबा, लक्षपूर्वक ऐक; थांब आणि परमेश्वराची आश्चर्यकर्मे समजून घे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ईयोबा, याकडे लक्ष दे, थांब आणि देव ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्यांचा विचार कर.