Job 37:15 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव मेघांना आज्ञा देऊन त्यांचा प्रकाश चमकायला कसा लावतो, हे तुला कळते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वर मेघांवर कसे नियंत्रण करतात आणि त्यांची वीज कशी चमकवितात हे तुला माहीत आहे का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव ढगांवर आपला अधिकार कसा गाजवतो ते तुला माहीत आहे का? तो विजेला कसे चमकावितो ते तुला माहीत आहे का?