Job 37:17 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
परंतु ईयोब तुला या गोष्टी माहीत नाहीत. तुला फक्त एवढेच माहीत आहे की दक्षिणेकडून गरम वारे वाहतात तेव्हा तुला घाम येतो, तुझे कपडे अंगाला चिकटतात आणि सगळे काही स्तब्ध असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
दक्षिणेकडील वार्याने पृथ्वी निर्वात होते तेव्हा तुझी वस्त्रे कशी तापतात?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा तुझ्या वस्त्रांमध्ये तुला घाम फुटतो आणि दक्षिणेच्या वार्यामुळे भूमी स्तब्ध होते,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझे कपडे गरम कसे होतात हे तुला समजते काय, दक्षिणेकडून वारे वाहते तेव्हा सगळे काही स्तब्ध असते.