Job 37:2 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
ऐका हो ऐका! त्याच्या वाणीची गर्जना ऐका, त्याच्या मुखातून निघणारा ध्वनी ऐका.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
ऐका! परमेश्वराच्या डरकाळीचा आवाज ऐका, ती गर्जना जी त्यांच्या मुखातून येते.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
ऐका! हो ऐका! देवाच्या आवाजाची गर्जना ऐका, देवाच्या मुखातून येणारा ध्वनी ऐका.