Job 37:20 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
मला देवाशी बोलायचे आहे असे मी म्हणणार नाही. तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करुन घेणे आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
‘मी बोलणार’ असे त्याला सांगायचे काय? असे सांगून कोणी आपला नाश करून घेईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
मला बोलायचे आहे असे त्यांना सांगावे काय? आपणास गिळून टाकावे म्हणून कोणी विचारतील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
मला त्याच्याशी बोलायचे आहे असे तो म्हणाला काय? तसे म्हणणे म्हणजे स्वत:चा नाश करून घेणे आहे.