Job 37:21 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
माणूस सूर्याकडे बघू शकत नाही. वाऱ्याने ढग पळवून लावले की तो फार तेजस्वी आणि चकचकीत दिसतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आता लोकांना मेघमंडळातील देदीप्यमान सूर्यप्रकाश दिसत नाही; पण वारा सुटून ते स्वच्छ करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आता सूर्याकडे कोणीही बघू शकत नाही, तो आकाशांमध्ये किती प्रखर आहे वार्याने त्या मेघांना साफ पुसून टाकले आहे.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
आता, लोक सुर्य जेव्हा तापत असतो त्यावेळी लोक त्याकडे आकाशात बघू शकत नाही वाऱ्याने ढग पळवून लावले की तो स्वच्छ आणि चकचकीत दिसतो.