Job 37:22 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुन चमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
उत्तर दिशेकडून सुवर्णप्रभा येते, देव भयजनक तेजाने मंडित आहे.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
उत्तरेकडून ते सोनेरी वैभवाने येत आहे; होय, परमेश्वर अप्रतिम ऐश्वर्याने येत आहेत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
उत्तरेकडून सोनेरी वैभव येते, देवाच्या भोवती भितीदायक तेजोवलय असते.