Job 37:3 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो त्याला नभोमंडळाखाली सर्वत्र धाडतो, विद्युल्लतेसह पृथ्वीच्या दिगंतरी त्याला पाठवतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
संपूर्ण आकाशाच्या खालून ते लखलखीत वीज मोकळी सोडतात आणि पृथ्वीच्या शेवटापर्यंत पाठवितात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते.