Job 37:4 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तिच्यामागून गर्जनेचा ध्वनी होतो; तो आपल्या प्रतापी ध्वनीने गर्जतो; त्याचा शब्द ऐकू येतो तेव्हा तो विद्युल्लतेचे चमकणे थांबवत नाही.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यानंतर त्यांच्या डरकाळीचा आवाज येतो; त्यांच्या राजेशाही आवाजात ते गडगडतात. जेव्हा त्यांचा आवाज सगळीकडे घुमतो, तेव्हा ते काहीही मागे धरून ठेवीत नाहीत.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
त्यानंतर आवाजाची गर्जना होते, देव त्याच्या वैभवी आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते.