Job 37:5 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
देव अदुभुत शब्दाने गर्जतो; आम्हांला अगम्य अशी मोठी कृत्ये तो करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
परमेश्वराची वाणी आश्चर्यकारकरित्या गर्जना करते; आमच्या बुद्धीपलीकडील महान कार्य ते करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न कळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.