Job 37:6 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देव ‘हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो.’ देव ‘पावसाला पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तो हिमाला म्हणतो, ‘पृथ्वीवर पड;’ पावसाच्या सरीला व भारी पर्जन्यवृष्टीला तो असेच म्हणतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
हिमास, ‘तू पृथ्वीवर पड,’ आणि पावसाच्या सरींना, ‘मुसळधार वृष्टी होवो’ असे सांगतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तो हिमाला पृथ्वीवर पडण्याची आज्ञा करतो. ‘पावसास पृथ्वीवर जोरात पड असे सांगतो.’