Job 37:7 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांना तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याने उत्पन्न केलेल्या सर्व मानवांनी त्याला ओळखावे, म्हणून तो प्रत्येक मनुष्याच्या हातचा व्यवसाय बंद करतो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांनी निर्माण केलेल्या प्रत्येकाने परमेश्वराचे कार्य ओळखावे, म्हणून ते सर्व लोकांचे कामकाज बंद करतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
देवाने निर्माण केलेल्या सर्व लोकांस तो काय करु शकतो हे कळावे म्हणून देव या गोष्टी करतो हा त्याचा पुरावा आहे.