Job 37:8 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
पशू त्यांच्या घरकुलात जातात आणि तेथेच राहतात.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तेव्हा वनपशू आडोसा शोधतात व आपल्या गुहांत पडून राहतात.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
वनपशू लपून राहतात; अथवा त्यांच्या गुहांमध्येच राहतात.
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
म्हणून पशू लपण्यास जातात, आणि त्यांच्या गूहेत राहतात.