Job 38:12 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसाला सुरु व्हायला सांगितलेस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तू जन्मात कधी प्रातःसमयाचे नियमन केले आहेस काय? प्रभातेला आपले स्थान दाखवून दिले आहेस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“तू कधी तरी पहाटेला आदेश दिला आहे का, किंवा कधी प्रभातेला त्याचे ठिकाण दाखविले आहे,
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुझ्या आयुष्यात तू कधीतरी पहाटेला आरंभ करायला आणि दिवसास सुरु व्हायला सांगितलेस का?