Job 38:16 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
समुद्राच्या झर्यापर्यंत तुझा कधी रिघाव झाला आहे काय? सागराच्या खोल प्रदेशी तू कधी भ्रमण केले आहेस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“समुद्राच्या उगम स्थानांपर्यंत तू कधी प्रवास केला काय किंवा त्याच्या खोल गर्तेमध्ये कधी चालत गेलास काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
सागराला जिथे सुरुवात होते तिथे अगदी खोल जागेत तू कधी गेला आहेस का? समुद्राच्या तळात तू कधी चालला आहेस का?