Job 38:20 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
त्याला त्याच्या प्रदेशात सीमेपर्यंत नेऊन तुला पोचवता येईल काय? त्याच्या गृहाच्या वाटा तू ओळखतोस काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
त्यांच्या ठिकाणांपर्यंत त्यांना तू घेऊन जाशील काय? त्यांच्या घराच्या वाटा तुला माहीत आहेत काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू प्रकाशाला आणि काळोखाला ते जिथून आले तेथे परत नेऊ शकशील का? तिथे कसे जायचे ते तुला माहीत आहे का?