Job 38:21 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील. तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?”
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हे सर्व तुला ठाऊक असेलच; कारण त्या वेळी तू जन्मला असावास; तू बहुत दिवसांचा म्हणायचा.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तुला हे नक्कीच माहीत असणार, कारण तेव्हा तर तू जन्मला होता! तू तर पुष्कळ वर्षे जगला आहेस!
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला या सर्व गोष्टी नक्कीच माहीत असतील तू खूप वृध्द आणि विद्वान आहेस मी तेव्हा या गोष्टी निर्माण केल्या तेव्हा तू जिवंत होतास होय ना?