Job 38:29 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
हिमाची आई कोण आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
हिम कोणाच्या गर्भाशयातून निघते? आकाशातील हिमकणांना कोण जन्म देतो?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
बर्फ कोणाच्या उदरातून येते? आकाशातील गारठ्याला कोण जन्म देते
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
हिम कोणाच्या गर्भशयातून निघाले आहे? आकाशातून पडणाऱ्या हिमकणास कोण जन्म देतो?