Job 38:30 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
जल थिजून पाषाणाप्रमाणे घट्ट होते; जलाशयाचा पृष्ठभाग गोठून जातो.
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
जेव्हा पाणी दगडासारखे घट्ट होते, जेव्हा खोल सागराचा पृष्ठभाग गोठून जातो?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
पाणी दगडासारखे गोठते. सागराचा पृष्ठभागदेखील गोठून जातो.