Job 38:31 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
कृत्तिकांचा गुच्छ तुला गुंफता येईल काय? मृगशीर्षाचे बंध तुला सोडता येतील काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“कृत्तिकापुंजाचे सौंदर्य तू बांधू शकतो काय? मृगशीर्षाचे बंध तुझ्याने सोडवतील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू कृत्तिकांना बांधून ठेवू शकशील का? तुला मृगशीर्षाचे बंध सोडता येतील का?