Job 38:32 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तर्षीना त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
राशिचक्र योग्य समयी तुला उदयास आणता येईल काय? सप्तऋषींना त्यांच्या समूहासह तुला मार्ग दाखवता येईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
तू त्यांच्या ॠतूनुसार नक्षत्रांचे समूह उगवतीस आणू शकतो काय सप्तॠषीला व त्याच्या उपग्रहांना चालवशील काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला राशीचक्र योग्यवेळी आकाशात आणता येईल का? किंवा तुला सप्तऋर्षो त्यांच्या समूहासह मार्ग दाखवता येईल का?