Job 38:33 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
ईयोब, तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
आकाशमंडळाचे नियम तुला माहीत आहेत काय? पृथ्वीवर त्याची सत्ता तुला नेमून देता येईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
स्वर्गाचे नियम तुला माहिती आहेत काय? परमेश्वराची सत्ता तू पृथ्वीवर स्थापित करू शकतो काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला आकाशातील नियम माहीत आहेत का? तुला त्याच नियमांचा पृथ्वीवर उपयोग करता येईल का?