Job 38:34 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुझ्यावर विपुल जलवर्षाव व्हावा म्हणून मेघांना तुला पुकारून सांगता येईल काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“ढगांपर्यंत तुझा आवाज तुला उंचाविता येईल काय पुराच्या पाण्याने स्वतःला झाकता येईल काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला मेघावर ओरडून त्यांना तुझ्यावर वर्षाव करायला भाग पाडता येईल का?