Job 38:35 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. ‘आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे?’ असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती तुला हवे तिथे जाईल का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
विद्युल्लता तुझ्या आज्ञेत आहेत काय? आणि त्या येऊन, ‘काय आज्ञा,’ असे तुला म्हणतात काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
आकाशातील विजेला कोसळण्यापासून तू थांबवू शकतो काय? ‘आम्ही इथे आहोत’ असे निवेदन ते तुला देतात काय?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तुला विद्युतलतेला आज्ञा करता येईल का? ती तुझ्याकडे येऊन. आम्ही आलो आहोत काय आज्ञा आहे? असे म्हणेल का? तुझ्या सांगण्याप्रमाणे ती हवे तिथे जाईल का?