Job 38:36 — Compare Translations

4 translations compared side by side

Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, लोकांना शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
घनमेघांत अक्कल कोणी घातली? अभ्रांना समज कोणी दिली?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
पाणपक्ष्याला ज्ञान कोण देते, किंवा कोंबड्याला समज कोणी दिला?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
लोकांस शहाणे कोण बनवतो? त्यांच्यात अगदी खोल शहाणपण कोण आणतो?