Job 38:39 — Compare Translations
4 translations compared side by side
Marathi 2006 ERV WBTC
“ईयोब, तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?
Marathi MARVBSI (पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI))
तुला सिंहिणीची शिकार करता येते काय? तरुण सिंहाची क्षुधा तुला तृप्त करता येते काय?
Marathi MRCV (पवित्रशास्त्र, मराठी समकालीन आवृत्ती)
“सिंहिणीसाठी तू शिकार करतो का? तरुण सिंहांची भूक तू शमवतोस का?
Marathı IRV (इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी)
तू सिंहासाठी अन्न शोधून आणतोस का? त्यांच्या भुकेल्या पिल्लांना तू अन्न देतोस का?